शिंदे-फडणवीस सरकारमध्ये बंडखोरांवर आदित्य ठाकरेंनी तोंडसुख घेतलं. आधीच्या सरकारमधलेच बरेच गद्दार आता मंत्री झाले, पण त्यांना मंत्रिपदातून लायकी दाखवण्यात आली, असं म्हणत Aditya Thackeray यांनी शिंदे गटाला मिळालेल्या मंत्रिपदावरुन घणाघाती टीका केली